An IIPM Initiative
रविवार, मे 1, 2016
 

औद्योगिकीकरणाचा अतिरेक

जानेवारी 11, 2012 12:21

अगदी एका दशकापूर्वी, जंजगीर-चम्पा हा पाणीव्यवस्थापन व सुपीक जमीन यासाठी एक उत्तम जिल्हा म्हणून नावाजला होता. या जिल्ह्यातून दरवर्षी प्रचंड प्रमाणात शेतीतून उत्पादन निघत असे. केवळ आठ वर्षांच्या काळात हिरवीगार शेते असलेल्या जमिनी उघड्याबोडक्या झाल्या.

एफएमसीजी विरूद्ध एमएनसी

जुलै 13, 2011 11:37

काही भारतीय एफएमसीजी खेळाडू उदा. गोदरेज आणि डाबरला मोठी परंपरा आहे. ते स्वत:ची दांडगी महत्त्वाकांक्षा ठेवत पारंपरिक खेळाडूंची भूमिका पुरेपूर बजावत आहेत.

भारत बनणार का दूरसंचार निर्मितीचे केंद्र ?

जून 14, 2011 12:14

सध्या तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्र्यांच्या कार्यालयात म्हणजे इलेक्ट्रॉनिक निकेतनमध्ये एक विनोद फिरतो आहे. लवकरच पेट्रोलची दरवाढ होणार आहे. त्यातच दूरसंचार साहित्याची आयात पावती येऊन धडकणार आहे.

संपूर्ण जग इंधनाच्या मागे

मे 17, 2011 11:36

पेट्रोलियम पदार्थांची किंमत दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामागे असणारी हजारो कारणे शेकडो तज्ज्ञ देताना दिसतात. ज्वलनशील इंधनामुळे अनेक बळी गेले, हल्ले झाले आणि युद्धे घडली असल्याचे दाखले इतिहासात दिसतात.

त्यांचे पारडे जड कधी होणार?

मार्च 25, 2011 12:08

अगदी छोटी सुरुवात १९४० मध्ये झाली. अगदी थोड्याच दशकात वाढीने वेग घेतला. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत सुट्या भागाच्या व्यापाराचे भवितव्य उज्ज्वल आहे. अगदी जागतिक बाजारपेठेवरही या क्षेत्राने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

द्विपक्षीय विरुद्ध बहुपक्षीय व्यापार

फेब्रुवारी 21, 2011 16:25

अनेक राष्ट्रे परदेशी मदतीचा उपयोग परदेशी धोरणाच्या द्विपक्षीय व्यवहाराच्या दृष्टीने करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूने द्विपक्षीय मदतीची परवानगी मिळण्याकरता (युरोपीय देशांत) मार्शल प्लानसारखी योजना राबवण्यात आली.

स्वयंघोषित आजारी

फेब्रुवारी 12, 2011 15:55

भारत हा काही अशा देशांपैकी आहे, जिथे दिवाळखोरीबाबत कायदे नाहीत. पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतात चॅप्टर ११ नाही तसेच त्याबाबतच्या तरतुदी नाहीत. त्यामुळे कंपन्या दिवाळखोरीत गेल्या की, त्यांचे भवितव्य बासनात गुंडाळले जाते. सरकार आजारी खासगी कंपन्यांची खरेदी करते.

परकीय गुंतवणूक अधिक, संरक्षण तितकेच मजबूत!

फेब्रुवारी 11, 2011 14:38

भारताच्या एकूण लष्करी साधनांपैकी तब्बल ७० टक्के साधने दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करून आयात केली जातात. तरीही सर्वात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लष्करी सामग्री निर्मिती क्षेत्रातील `थेट विदेशी गुंतवणूक' २६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढविण्यात अजूनही भारत सरकार तितकेसे उत्सुक नाही.

गुगलमध्ये सहा हजार पदांची भरती

जानेवारी 29, 2011 15:37

उत्तम सर्च इंजिन म्हणून लोकप्रिय कंपन्यांमध्ये गुगलचे नाव घेतले जाते. प्रत्येक व्यावसायिकाला आपण अशा कंपनीत काम करावे असे वाटते.

फाटाफूट होण्याच्या मार्गावर

जानेवारी 23, 2011 18:23

भारतातला कॉम्प्युटर बाजार सध्या वेगळाच अनुभव घेत आहे. हा अनुभव जरा विचित्र आहे. अचानक कॉम्प्युटरला असणाऱ्या मागणीत घट होऊन ग्राहकांचा नोटबुककडे कल वाढू लागला आहे. आयडीसीच्या कॉम्प्युटर अहवालाकडे नजर टाकल्यास हा बदल झटक्यात लक्षात येतो. जुलैसप्टेंबर २०१० मध्ये कॉम्प्युटरकडे असणारा कल २७.९ लाख युनिट विक्रीवरून अधोरेखित होतो.

अंक: फेब्रुवारी 19, 2012

छायाचित्रे
मुंबईतील बॉम्बस्फोट
मुंबईतील बॉम्बस्फोट
मुंबईतील बॉम्बस्फोट
मुंबईतील बॉम्बस्फोट