भगवतगीता फक्त हिंदुंसाठीच नाही तर विश्वभरातील सर्व समुदायांसाठी पवित्र धर्मग्रंथ आहे. म्हणून यावर टीका करणे म्हणजे यात केवळ हिंदुंचा अपमान नाहीए, तर याने हेही सिद्ध झाले आहे की पश्चिमी देश धार्मिक विभिन्नतेच्या बाबतीत किती संकुचित आहेत आणि खासकरून रशिया.
अगदी एका दशकापूर्वी, जंजगीर-चम्पा हा पाणीव्यवस्थापन व सुपीक जमीन यासाठी एक उत्तम जिल्हा म्हणून नावाजला होता. या जिल्ह्यातून दरवर्षी प्रचंड प्रमाणात शेतीतून उत्पादन निघत असे. केवळ आठ वर्षांच्या काळात हिरवीगार शेते असलेल्या जमिनी उघड्याबोडक्या झाल्या.
आर्थिक विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत भारताने आपल्या विशाल नैसर्गिक साधनसंपत्तीला दुर्लक्षित करणे सुरू केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संचालनात ना ही साधनसंपत्ती वरदान सिद्ध झाली आहेत आणि ना अभिशाप.
काॅग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत लॉर्ड वेव्हल यांनी धमकी दिली की जर कॉंग्रेसने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर संविधान सभेची बैठक बोलावली जाणार नाही. हे सर्व न्याय व्यवहाराच्या नावावर केले जात होते. हा सिद्धांत बनवला गेला होता आणि ब्रिटिश उच्चाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक वार्तालापात याची खुलेपणाने चर्चाही होत होती.



विकासाच्या जलद गतीमुळे महाराष्ट्राने देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही वर्षापूर्वी मुंबई, पुणे आणि नाशिक या शहर आणि परिसरापुरते मर्यादित राहिलेले औद्योगिकीकरण मराठवाडा आणि विदर्भ या तुलनेने मागासलेल्या भागातही पोहोचले आहे. त्यातीलच एक असलेल्या नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट (मिहान)मुळे विदर्भात आशेचा एक नवा किरण दिसू लागला आहे.
"मला `द संडे इंडियन' प्रामुख्याने आवडतो कारण तो इंडियन आहे आणि लोकांचे मुद्दे मांडतो. विविध भाषांमध्ये लोकांपर्यंत विचार पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे"
"युपीए सरकार देशात असलेल्या आर्थिक संकटाकडे दुर्लक्ष करून ते लपवायचा प्रयत्न करत आहे. परदेशी कंपन्यांच्या दबावाखाली येऊन सतत आर्थिक सुधारणा आणि खाजगीकरणाच्या गोष्टी करणे इकडेच इशारा करते."

