भगवतगीता फक्त हिंदुंसाठीच नाही तर विश्वभरातील सर्व समुदायांसाठी पवित्र धर्मग्रंथ आहे. म्हणून यावर टीका करणे म्हणजे यात केवळ हिंदुंचा अपमान नाहीए, तर याने हेही सिद्ध झाले आहे की पश्चिमी देश धार्मिक विभिन्नतेच्या बाबतीत किती संकुचित आहेत आणि खासकरून रशिया.
आज कदाचित रशियाचा एक मुलगाही पूर्ण विश्वासाने सांगू शकेल की व्लादिमीर पुतिन परत येत आहेत, पृथ्वीवरील एकमेव नेता, जो एकटा आपल्या हिमतीवर एक लोकशाहीप्रधान देश संभाळण्यात यशस्वी ठरला.
गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नऊ दिवसीय आशिया दौऱ्यावर आले. हवाई, ऑस्टे्रलिया आणि इंडोनेशिया अशी आशिया-पॅसेफिक वारी करत हिडले.
केरळमधील गुंतागुंतीच्या राजकारणातून बाहेर येऊन व्ही. एस. अच्युतानंदन यांनी राजमुकुट धारण केला. त्यांच्या ताकदीने गर्दी खेचली.
२०१० साली बिहारमध्ये आलेल्या जनता दल (संयुक्त) आणि भाजपाच्या लाटेवर आरूढ होऊन दोराऊंदा येथून बिहार विधानासभेवर निवडून आल्यानंंतर जगमतो देवी - ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो - यांचे निधन झाले.
चीनच्या राजकीय व आर्थिक प्रगतीने जग अधिकाधिक विस्मित झालेले असताना ही वाटचाल सुरू झाली तेव्हाची प्रक्रिया कशी होती, ज्यामुळे सातत्याने इतकी वाढ साध्य झाली ते सांगणे कठीण आहे.
सध्या दिसत असलेले भ्रष्टाचाराचे प्रकार, भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी अण्णा हजारे यांनी सुरू केलेले आंदोलन या सगळया पार्श्वभूमीवर सरकारने कशी कामगिरी केली आहे, असे तुम्हाला वाटते?
२ जी घोटाळा असो, कॉमनवेल्थ गेम्स असो वा आदर्श घोटाळा असो, कॅगने खरे चित्र समोर आणल्यामुळे सरकारची हांजी हांजी करणाऱ्या लोकांना सीएजीच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवायची आहे. सरकार कॅगवर टीका करेल, पण त्यावर सत्यतेचा शिक्का मारायलाही सांगेल.
एका रुपयात तीन मापे तांदूळ. सी. एन. अन्नादुराई यांच्या नेतृत्वाखालील डीएमकेने सन १९६७ मध्ये तामिळनाडूमध्ये निवडणुकीच्या दरम्यान केलेली ही प्रसिद्ध घोषणा आहे. पण डीएमकेला हे आश्वासन पूर्णत्वास नेणे शक्य झाले नाही.
कोणतेही ठोस ध्येय न ठेवता, नियोजन न करता अमेरिकेने लिबियाच्या `अधिकारी' राजवटीवर हल्लाबोल केला. युद्ध पुकारले. पण त्यामुळे अमेरिका आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहण्याची चिन्ह आहेत.
चीनी सरकार आपल्या आडमुठ्या आणि सक्त निर्णय आणि धोरणांसाठी ओळखले जाते. पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने गुन्ह्यासंबंधी दिलेल्या निर्णयाचे सरकारने स्वागत केले आहे. जगाने जेवढा रक्तपात केला नाही त्यातुलनेत कैकपटीने बळी चीनने घेतले.
इस्लामच्या दोन धार्मिक तीर्थस्थळांचे माहेरघर असलेले सौदी अरबमधील रॉयल किंगडम आणि ग्रेट ब्रिटन वसाहतीमधील तत्कालिन सम्राट यांच्यात बरेच साम्य आहे का? जरी ते आदर करत असले तरी तसे वाटत नाही.
अमेरिकेला घाईघाईत निर्णय घेण्याची जुनी खोड आहे. ओबामा पुन्हा ही जुनी सवय वापरत आहे. त्यात दुरदर्शीपणा नाही. ओबामांचे हे वागणे अयोग्य असून धोकादायक आहे.
राष्ट्रीय सुरक्षा समिती मंत्रालय सध्या व्यस्त आहे. सशस्र सीमा बळ, गुप्तचर संघटना आणि गृह मंत्रालय यांच्याशी भारत-नेपाळ सीमा भागात उद्भवलेल्या सुरक्षा समस्येवर चर्चा सुरू आहे.
तिहार कारागृहातील कैद्यांची संख्या वाढतच चालली आहे. हाय-प्रोफाइल राजकीय आणि कॉर्पोरेट विश्वातील व्यक्ती सध्या भारतातील या सुप्रसिद्ध कारागृहात आहेत.